महत्वाच्या सूचना
गावातील नागरिकांसाठी महत्वाच्या घोषणा, बैठका आणि निविदांची माहिती
ग्रामपंचायतीच्या सूचना
नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा
घरपट्टी व पाणीपट्टीवर कर थकबाकीदारांसाठी मोठी सूट.
दिनांक 13 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णय नुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये मोठी कर सवलत जाहीर.
ग्रामपंचायत प्रमाणपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध
ग्रामस्थांना कळविण्यात येते की जन्म दाखला, मृत्यू दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी ग्रामपंचायत प्रमाणपत्रे आता ग्रामपंचायतच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व ग्रामपंचायत कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी.
सूचना श्रेण्या
विविध प्रकारच्या सूचना आणि घोषणा वेळेवर मिळवण्यासाठी नियमितपणे तपासा
बैठका
ग्रामसभा आणि समितीच्या बैठका, निर्णय आणि कार्यवाही
घोषणा
नवीन योजना, सुविधा आणि महत्वाच्या माहितीच्या घोषणा
निविदा
बांधकाम, सेवा आणि खरेदीच्या निविदा आणि बोलपट
अद्ययावत रहा
नियमितपणे तपासा
महत्वाच्या सूचना आणि घोषणा वेळेवर मिळवण्यासाठी या पृष्ठाला नियमितपणे भेट द्या. सर्व नागरिकांच्या हितासाठीच्या माहितीला प्राधान्य दिले जाते.